Farm Mechanisation: राज्य शासनाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले पाच कोटी ९७ लाख रुपयांचे अनुदान अखेर प्राप्त झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील ४६४ ट्रॅक्टर आणि कंबाइन हार्वेस्टरधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
₹5.97 Crore Farm Mechanisation Subsidy Released for 464 Farmers in KolhapurAgrowon