Cotton Producer Agrowon
Video

Cotton Producer: कापूस आणि सोयाबीनला जाहीर केलेल्या मदतीचा अद्याप एकही जीआर नाही

Soybean Producer: कापूस आणि सोयाबीन ही दोन्ही पीके घेणाऱ्या शेतकऱ्यांना कापसाला २ हेक्टरसाठी आणि सोयाबीनला २ हेक्टरसाठी असे ४ हेक्टरसाठी मदत मिळणार की केवळ कापूस किंवा सोयाबीनला २ हेक्टरसाठीच मदत मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Team Agrowon

Maharashtra Government: सरकारकडे शेतकऱ्यांचा पीक पेरा उपलब्ध आहे. पीक विम्यासाठीही शेतकऱ्यांनी सातबाऱ्यावर नोंदीही केलेल्या असतात. म्हणजेच सगळी माहीती सरकारकडे आहे. मग घोडं अडलं कुठं? सरकार शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनची जाहीर केलेली मदत देण्याऐवजी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना या योजनांच्या अर्ज फाट्याच्या कामात शेतकऱ्यांना गुंतवून ठेवत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Buffalo Meat Exports : म्हशीचे मांस, दुग्धजन्य आणि कुक्कुट उत्पादनांची निर्यात वाढली; जागतिक बाजारपेठेत मागणी

Manoj Jarange Patil Ends Hunger Strike: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे, सरकारला दिली तीन महिन्यांची मुदत, कोणत्या मागण्या मान्य केल्या?

POCRA Two Project: ‘पोकरा दोन’साठी चौपट अर्ज वाढवा

Crop Loss Inspection: पिकांची स्थिती पाहण्यासाठी जिल्हाधिकारी थेट शेतात

Bhokardan Farmer Protest: शेतकऱ्यांनी सुकलेली सोयाबीन, मका तहसीलदारांना दिली भेट

SCROLL FOR NEXT