POCRA Two Project: ‘पोकरा दोन’साठी चौपट अर्ज वाढवा
Akola Farmers: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) टप्पा-२ अंतर्गत अकोला जिल्ह्यात ८४० शेतकऱ्यांना २ कोटी ७६ लाख ९२ हजार रुपये अनुदान थेट बँक खात्यावर वितरित करण्यात आले आहे.
Akola Officials Asked To Boost POCRA Two ApplicationsAgrowon