Rain Update Agrowon
Video

Rain Update: उद्या रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा रेड अलर्ट

Monsoon Update: सोमवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक तसेच नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला.

Team Agrowon

Weather Update: मंगळवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि नाशिक तसेच पश्चिम विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. बुधवारी विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून मराठवाडा आणि खानदेशात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Subsidy: शेतकऱ्यांना वीज अनुदान, धानासाठी प्रति क्विंटल २,७०० रुपये हमीभाव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

Flower Growers: पातूरच्या शेतकऱ्यांनी जोपासली फुलशेतीची परंपरा

Pokhara 2.0 Scheme: पोकरा 2.0 अंतर्गत हरितगृह, शेडनेटमधील भाजीपाला व फुलांना सहाय्य; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया

Rural Development: कल्पनाताईंनी समर्थपणे सांभाळली ‘ग्राम गौरव’ची धुरा

Lakhpati Didi Scheme: लखपती दीदी २.०! महिलांना मिळणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया

SCROLL FOR NEXT