पावसाची उघडीप; ५ दिवसांचा अंदाज | मंगळवारपासून भाग बदलत पावसाच्या सरींची शक्यता Agrowon Digital
Video

Rain Update : मंगळवारपासून भाग बदलत पावसाच्या सरी हजेरी लावणार?

मॉन्सूनचा मुख्य पट्टा उत्तरेकडे सरकल्याने राज्यात मागील पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. कमाल तापमानाचा पारा ३० ते ३५ अंशाच्या दरम्यान आहे. उन्हाचा चटका वाढल्याने उकाडा जाणवू लागला आहे. तसेच घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. तर काही भागात ऊन-सावल्यांचा खेळ अनुभवायला मिळत आहे.

Team Agrowon

मॉन्सूनचा मुख्य पट्टा उत्तरेकडे सरकल्यामुळे महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. राज्यातील बहुतांश भागांत ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून कमाल तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान पोहोचले आहे. त्यामुळे उकाडा आणि आर्द्रतेमुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारपर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र मंगळवारपासून (ता. 15) विदर्भासह काही भागांत वातावरणात बदल होऊन मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India US Trade Deal : भारत-अमेरिका व्यापार करारावर एकमत नाही; शेतीसह महत्त्वाच्या मुद्द्यांवर भारत ठाम

Land Acquisition: परिक्रमा मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया पारदर्शकपणे राबवविणार : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Agricultural Export: कृषी निर्यातविषयक क्षमता विकास कार्यक्रमाचे आयोजन

Rain Andaj: राज्यात पावसाची उघडीप; पुढील पाच दिवसांचा अंदाज काय?

Wild Animals Crop Damage: कोवळी पिके वन्य प्राण्यांकडून फस्त

SCROLL FOR NEXT