Rain Update Agrowon
Video

Rain Update: उद्या राज्यातील दहा जिल्ह्यांंमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज

Team Agrowon

Weather Update: आज माॅन्सूनचा मुक्काम आहे त्याच जागेवर होता. आज म्हणजेच 4 ऑक्टोबरला तसेच ५ ऑक्टोबर आणि ६ ऑक्टोबरला राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. मग कोणत्या दिवशी राज्याच्या कोणत्या भागात पावासाचा अंदाज आहे ?, कुठे उघडीप असणार आहे, याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडीओमधून मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Irrigation Management : सिंचन व्यवस्थापन बदलत्या वातावरणाशी सुसंगत हवे

Cotton Disease : कपाशीच्या पिकात पातेगळ वाढली

E-Peek Pahani : ई-पीकपाहणीची अट रद्द करा

Raju Shetti : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शेट्टींचा मोठा धमाका; ऊस परिषदेचे करणार आयोजन

Crop Damage Compensation : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना भरपाईपोटी ९८७ कोटींची मदत

SCROLL FOR NEXT