PM Kisan Yojana misuse agrowon
Video

PM Kisan Installment: पीएम किसानचा २० हप्त्याला विलंब; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

PM Kisan: पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याचे वितरण १८ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील कार्यक्रमात होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, १८ जुलै रोजी हप्त्याचे वितरण झाले नाही.

Team Agrowon

PM Kisan Yojana misuse: पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याचे वितरण १८ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील कार्यक्रमात होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, १८ जुलै रोजी हप्त्याचे वितरण झाले नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. दरम्यान, आता केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना दिली आहे. नेमकी ही सूचना काय आहे? आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील पैसे गायब होण्यामागचं कारण काय? हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Species Breeding: समजून घ्या पशू प्रजातीमधील पैदास तंत्र

Innovation in Education: अज्ञानाच्या अंधारातील चाचपड

Agriculture Education: खेळखंडोबा कृषी शिक्षणाचा!

Rajuri Cooperative Dairy: राजुरीतील गणेश दूध संस्थेच्या गवळ्यांना १० टक्के लाभांश वाटप

Farmer ID: बारामतीत शेतकऱ्यांचे फार्मर आयडी रखडले

SCROLL FOR NEXT