Crop Insurance Scheme agrowon
Video

Crop Insurance: गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ २२ अर्ज दाखल

crop insurance problems: पीक विमा योजनेत सरकारने केलेल्या बदलांमुळे यंदा शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत खरिप हंगामात फक्त २२ टक्केच शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. सध्या सुमारे ३७ लाख अर्जच प्राप्त झाले आहेत. यंदाच्या पीक विमा अर्जासाठी ३१ जुलै ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

Team Agrowon

farmers ignoring crop insurance: या वर्षीपासून अ‍ॅग्रीस्टॅक क्रमांक आणि पीक पाहणी अनिवार्य करण्यात आली आहे. ही माहिती पूर्ण न दिल्यास शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार नाही. राज्य सरकारने खरिप हंगाम २०२५ आणि रब्बी हंगाम २०२५–२६ साठी सुधारित पीक विमा योजना लागू केली आहे. या नव्या योजनेतून सरकारने भरपाईसाठी लागू असलेले ४ अ‍ॅड-ऑन कव्हर रद्द केले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची पुढची कार्यवाही सुरु, कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार?, मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची माहिती

Self Help Groups: बचत गटांच्या उत्पादनांना वर्षभर विक्रीची संधी मिळावी

Khamgaon APMC: खामगाव बाजार समितीत ‘शिदोरी गृहा’स प्रारंभ

Agriculture Rail Transport: शेतमालासाठी रेल्वे वाहतूक

Agriculture Development: कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT