NABARD Agrowon
Video

NABARD: कृषी स्टार्टअप्ससाठी नाबार्ड देणार निधी

Agriculture Startups: आताही नाबार्डच्या मदतीने ग्रामीण आणि कृषी उपक्रमासाठी नॅबव्हेंचर्स ७५० कोटी देणार आहे. यामध्ये ८५ स्टार्टअप्सला प्रत्येकी २५ कोटींची मदत नॅबव्हेंचर्स देणार आहे.

Team Agrowon

Farmer: भारतात शेतमाल मूल्यसाखळी विकसित करण्यावर भर देण्यात आलेला नाही. त्यामुळं कृषी क्षेत्राच्या विकासाला ब्रेक लागलेलाय. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनास्थेमुळं ग्रामीण अर्थकारणाची चाकं गाळात रुतलेली आहेत. त्यामुळं ग्रामीण भागातील संस्थांना जोडण्यासाठी आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नाबार्ड गुंतवणूक करणार आहे. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला खिळ बसलेली आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादक संस्थांना रोजगार निर्मितीच्या उद्देशाने चालना देण्यासाठी नाबार्ड प्रयत्न करतंय. अॅग्री sure च्या लॉन्च वेळी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव ए. के साहू म्हणाले, कृषी आणि ग्रामीण भागातील समस्या सोडवणे, या उपक्रमाचा उद्देश आहे. तसेच या उपक्रमातून देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन त्यांच्या उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञान निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे." असं साहू म्हणाले. नाबार्डचे अध्यक्ष  शाजी केव्ही यांनी शेत मूल्यसाखळी वाढवण्यासाठी शेतीच्या डिजिटलीकरणाचं महत्त्व अधोरेखित केलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Industry: साखर कारखान्यांना आर्थिक मदत देण्याचा सरकारचा निर्णय, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Ice Apple Demand: उन्हामुळे ताडगोळ्यांना मोठी मागणी

Beetroot Farming: वाणगावच्या बीटचा दिल्लीत गोडवा

Animal Crop Damage Issues: मोकाट जनावरांचा धसई परिसरात उच्छाद

Annasaheb Hazare Social Awards: राळेगणसिद्धीत १५ जून रोजी अण्णासाहेब हजारे पुरस्कार

SCROLL FOR NEXT