Multi State Cooperative Society: एन साई मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला ७ कोटी ९ लाखांचा नफा : ठोंबरे
Cooperative Society Profit: रांजणी (ता. कळंब) येथील नॅचरल उद्योग समूहाच्या एन साई मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला यावर्षी ७ कोटी ९ लाख ५५ हजार रुपयांचा नफा झाला.
N Sai Multi-State Cooperative Society Posts Strong Annual ProfitAgrowon