Video

Monsoon Rain Alert:कोकण, घाटमाथा, खानदेश, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज.

Team Agrowon

राज्यातील काही भागात जोरदार सरी पडत आहेत तर काही भागात जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे. तर मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, खानदेश, मराठवाड्यातील काही जिल्हे आणि पूर्व विदर्भात पुढील ४ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Samrat Choudhary Bihar CM: बिहारमध्ये 'सम्राट'राज; भाजपचा पहिला मुख्यमंत्री, नितीश कुमारांच्या पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री

Fertilizer Supply: खरीप हंगामासाठी वाढीव खत मंजूर

Chilli Cultivation: मिरची लागवडीची लगबग

Global Diplomacy: अमेरिका आणि इराणला पाकिस्तानचा पुन्हा चर्चेचा प्रस्ताव

Crop Damage Survey: नुकसानीचे नव्याने पंचनामे करून मदत देणार

SCROLL FOR NEXT