Krishi Seva Kendra: सतरा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
License Suspension: खरीप हंगाम २०२६ मध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा सुरळीत पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम हाती घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
17 Agri Service Centers Suspended in NashikAgrowon