Cow Buffalo Subsidy agrowon
Video

Cow-Buffalo Subsidy: दुधाळ गाय आणि म्हशीसाठी राज्य सरकार किती टक्के अनुदान देतं?

राज्यस्तरीय दुधाळ गायी आणि म्हशी वाटप योजनेच्या अंतर्गत अर्ज सुरू करण्यात आले आहेत. ३ मे ते २ जून दरम्यान पशूसंवर्धन विभागाच्या दुधाळ गायी आणि म्हशी वाटपासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. राज्यातील दूध उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकार दूधाळ गायी आणि म्हशीसाठी अनुदान योजना राबवतं. मग या योजनेला ऑनलाईन अर्ज कसं करावा? अनुदान किती टक्के मिळतं? याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमधून...

Team Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Millet Processing Center: आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते ‘मिलेट उत्कृष्टता केंद्रा’चे भूमिपूजन

Livestock Compensation: राज्य सरकारचा मोठा निर्णय; अतिवृष्टीमुळे दगावलेल्या सर्वच पशुधनासाठी मिळणार मदत

Unseasonal Rain Impact: अवकाळी आणि गारपिटीमध्ये आंबा- काजू बागेची काळजी कशी घ्यावी?

Appointment of Land Surveyors: जिल्हास्तरावर निविदा प्रक्रियेद्वारे ‘भूमापकां’ची नियुक्ती

Free Electricity Scheme: मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या सवलतीपोटी २,२९४ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT