Free Electricity Scheme: मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या सवलतीपोटी २,२९४ कोटींचा निधी
Mukhyamantri Baliraja Mofat Veej Yojana: मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत कृषिपंपांना दिलेल्या सवलतीपोटी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस २,२९४.७० कोटी निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली.