carbon sequestration benefits agrowon
Video

Carbon Credit: कार्बन साठवणुकीसाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक?

climate change solutions: जगभरात तापमानवाढ आणि हवामानातील बदल वेगाने होत आहेत. यामागचं मुख्य कारण म्हणजे वातावरणात कार्बन डायऑक्साईडसह इतर हरितगृह वायूंचं वाढलेलं प्रमाण. औद्योगिक क्रांतीनंतर मानवी हस्तक्षेपामुळे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन झपाट्याने वाढलं, ज्यामुळे पृथ्वीच्या पर्यावरणीय समतोलात मोठा बिघाड झाला आहे.

Team Agrowon

carbon sequestration benefits: ‘कार्बन साठवणूक’ ही संकल्पना एक प्रभावी उपाय म्हणून पुढे आली आहे. म्हणजेच, वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वेगळा करून त्याची दीर्घकाळासाठी साठवणूक किंवा त्याचं दुसऱ्या स्वरूपात रूपांतर करणं. ही साठवणूक माती, झाडं, महासागर किंवा भूगर्भामध्ये केली जाते, त्यामुळे हवेत असलेल्या हरितगृह वायूंचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. तापमानवाढ आणि हवामान बदलाचे परिणाम मर्यादित करण्यासाठी ही प्रक्रिया फायदेशीर ठरते. ही कार्बन साठवणूक जैविक आणि भूगर्भीय अशा दोन प्रमुख पद्धतींमध्ये विभागलेली असते. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये या तंत्राचा वापर केल्यास पर्यावरण रक्षणासोबतच आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे लाभ मिळू शकतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Energy: चुकीच्या वीजबिलांमुळे नागरिकांत संताप

Drip Irrigation: जुन्नरमध्ये ठिबक सिंचन अनुदानात घोटाळा

Cotton Farming: कापूस शेतीत ४० टक्के खर्च मजुरीवरच

Paddy Procurement: धान खरेदीची मर्यादा संपल्याने ५० हजार शेतकरी अडचणीत

SRT Technology: ‘एसआरटी’ तंत्र प्रसारासाठी कृषी विभागाचा पुढाकार

SCROLL FOR NEXT