Ujani Dam Water: पाऊस लांबण्याची शक्यता; उजनीतील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव
Water Crisis in Solapur: ‘सुपर एल निनो’च्या प्रभावामुळे राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची आणि मॉन्सून लांबणीवर जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.
Ujani Dam Water Reserved For Drinking Purpose OnlyAgrowon