Animal Foot Diseases Agrowon
Video

Animal Foot Diseases: जनावरांतील लंगडेपणा ठरू शकतो घातक

Animal Care: जनावरांतील लंगडेपणाचा जनावरांच्या दूध क्षमतेवर देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जनावरांमध्ये लंगडेपणा येऊ नये, याची काळजी घ्यावी.

Team Agrowon

Animal Foot And Mouth Diseases: जनावरांतील लंगडेपणा ही साधी समस्या वाटत असली तरी कालांतराने ही समस्या गंभीर होते. जनावर जास्त काळ लंगडल्यावर जनावर दूध देखील कमी देण्याची शक्यता असते. जनावरे लंगडण्याची विविध कारणे आहेत. त्यामध्ये अपूरा आहार, जनावरांच्या खुरांची काळजी न घेणं, अशा अनेक कारणांचा समावेश आहे. जनावरांमध्ये लंगडेपणा येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडीओमधून मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Production : भात, भुईमुगाच्या उत्पादनात आजरा तालुक्यात घट

Sugarcane workers : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ऊसतोड कामगारांवर काळाची झडप; सीना नदीत ४ ऊसतोड कामगार बुडाले

Solapur Assembly Constituency : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघांसाठी ३८५ अर्ज दाखल

Sugar and Ethanol : साखरेची किमान विक्री किंमत आणि इथेनॉलची खरेदी किंमत वाढवू; केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशीचे विस्माला आश्वासन

Crop Damage Compensation : सांगलीत अवकाळी, अतिवृष्टिबाधित पिकांसाठी १२ कोटींचा निधी मंजूर

SCROLL FOR NEXT