Animal Care Agrowon
Video

Animal Care: जनावरांना हिरवा चारा देताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Green Fodder Management: हिरवा चारा मऊ, चवदार असण्याव्यतिरिक्त, जनावराला पचायलाही सोपा असतो. स्थानिक स्वरूपात उपलब्ध असलेल्या हिरव्या चाराचा वापर करून पशुखाद्याची किंमत कमी करता येते.

Team Agrowon

Fodder Management: चारा खाऊ घालण्याच्या वेळा ठराविक ठेवून त्यात अचानक बदल होणार नाही याची काळजी घ्यावी.सतत फक्त एकाच प्रकारचा चारा न देता २ ते ३ चारा पिकांचे मिश्रण द्यावे, यामुळे आवश्यक सर्व पोषणतत्त्वे मिळायची शक्यता वाढते.  गव्हाणी नेहमी स्वच्छ करून नवीन चारा खाण्यास द्यावा. शेण, लघवी, चिखल पडलेल्या चारा जनावरांच्या आहारात वापर करू नये. कारण घाण वास येणारा चारा जनावरे खाणार नाहीत.अशा चाऱ्यामध्ये अंतरपरोपजीवीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते.  चारा गव्हाणीमध्ये टाकत असताना सर्व जनावरांना योग्य प्रमाणात चारा मिळतो का हे पाहावे. भिजलेला चारा, पानांवर दव असणारा चारा जनावरांच्या आहारात वापर करू नये. कारण अशा चाऱ्यामधून जनावरांना जंतांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Lalya: कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव? योग्य कारण ओळखूनच करा उपाय

Water Storage Crisis: सांगली जिल्ह्याच्या जलसाठ्यावर संकटाचे ढग

Indian Railways : अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट

Toll Waiver: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, यंदाही टोलमाफी, पास उपलब्ध

Devlali Danapur Express : देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी रेल्वेची १०० वी फेरी पूर्ण

SCROLL FOR NEXT