Rain Update Monsoon
Video

Rain Update: पुढील आठवड्यात पाऊस कसा राहणार ?

Monsoon Update: माॅन्सूनचा मुक्काम आजही म्हणजेच ९ ऑक्टोबरला नंदुरबारमध्येच होता.

Team Agrowon

Weather Update: बदललेल्या वातावरणीय प्रणालींमुळे आजपासून म्हणजे ९ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मग हा पाऊस महाराष्ट्रात कुठे पडणार आहे?, किती प्रमाणात पडणार आहे? ?, तसेच नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाविषयी हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेली माहिती तुम्हाला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Rate: दर पाडून केळीची खरेदी

Grape Farmer Registration: द्राक्ष निर्यात नोंदणीत घट शक्य

Agriculture Budget: शेतीसाठी आर्थिक तरतूद वाढवा

Winter Weather: थंडी कायम राहण्याची शक्यता

Agriculture Officers Honoured: प्रशांत कासराळे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

SCROLL FOR NEXT