cotton crop management Agrowon
Video

Cotton Crop: कापूस पिकातील खतांचं व्यवस्थापन कसं करावं?

fertilizer schedule for cotton: एका वनस्पतीची वाढ आणि ती व्यापणारी जागा या दोन्ही गोष्टींवर वातावरणाचा मोठा परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे, पिकांची तणांशी स्पर्धा करण्याची एक मर्यादित क्षमता असते, जीही पर्यावरणीय परिस्थितींवर अवलंबून असते.

Team Agrowon

cotton crop management: कापसाच्या शेतीत हेक्टरी लागवडीची घनता शक्यतो ठराविक प्रमाणातच ठेवावी. हेक्टरी झाडांची संख्या दोन झाडांतील व दोन ओळीतील अंतरावर ठरते. रिकाम्या जागांमध्ये तणांचे प्रमाण झपाट्याने वाढते, त्यामुळे नांगे किंवा खाडे वेळेत भरून टाकावेत. तसेच पीक जर अतिशय दाट असेल, तर त्यात पिकांमध्येच अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा निर्माण होते. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच विरळणी करून घ्यावी. दोन ओळीतील अंतर कमी ठेवले, तर तण नियंत्रणात अधिक प्रभावी ठरते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Corridor Maharashtra : ‘टायगर कॉरिडॉर’च्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

Weather Station : हवामान केंद्राची उंची दहा मीटर करा ः स्वाभिमानी शेतकरी संघटना

Crop Loan : पीककर्ज वाटपावर कर्जमाफीचे सावट

Jat Water Storage : जतमध्ये पाणीसाठ्यात १६ टक्क्यांनी वाढ

AI In Sugarcane : ऊस शेतीत ‘एआय’ वापरासाठी ‘केडीसीसी’कडे अर्ज करा

SCROLL FOR NEXT