Ladki Bahin Yojana Agrowon
Video

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेसाठी घरच्याघरी अर्ज कसा करायचा?

Ladki Bahin Yojana Documents: अर्जदार महिलेने स्वतः अर्ज भरताना उपस्थित राहणे आवश्यक आहे. जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल.

Team Agrowon

Application Form: गुगल प्ले स्टोअरवरून मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्राचे नारीशक्ती दूत अॅप डाऊनलोड करावे.माबाईल क्रमांक टाकून ओटीपी व्हेरिफिकेशन करावे. त्यानंतर नाव, ईमेल, जिल्हा, तालुका आणि सामान्य महिला नारीशक्ती पर्याय निवडून प्रोफाईल तयार करावे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT