cotton market crisis agrowon
Video

Cotton Rate: भारतावर सर्वाधिक शुल्क लावल्याने निर्यातीला बसणार फटका

cotton import export: भारताचा कापड निर्यातीमध्ये अमेरिका हा सर्वात मोठा ग्राहक आहे, कारण एकूण कापड निर्यातीपैकी सुमारे ३५ टक्के निर्यात अमेरिकेला केली जाते. मात्र, सध्या अमेरिकेने भारताच्या कापडावर थेट ५० टक्के आयात शुल्क लावले आहे.

Team Agrowon

US cotton policy impact: भारताचा कापड निर्यातीमध्ये अमेरिका हा सर्वात मोठा ग्राहक आहे, कारण एकूण कापड निर्यातीपैकी सुमारे ३५ टक्के निर्यात अमेरिकेला केली जाते. मात्र, सध्या अमेरिकेने भारताच्या कापडावर थेट ५० टक्के आयात शुल्क लावले आहे. परिणामी, चीन, व्हिएतनाम, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यावर तुलनेने कमी शुल्क असल्याने त्या देशांचे कापड उत्पादने अमेरिकन बाजारात स्पर्धेत राहणार, तर भारताचे कापड हळूहळू बाजारातून मागे पडण्याची शक्यता आहे. या आयात शुल्कामुळे देशातील कापड उद्योग अडचणीत येऊ शकतो, त्याचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही बसू शकतो. भारतातील कापड निर्यातीतील घट म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर न मिळण्याचा धोका आहे. मग याचा देशात कापड उद्योग आणि शेतकऱ्यांवर काय परिणाम होऊ शकतो? याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची पुढची कार्यवाही सुरु, कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार?, मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची माहिती

Self Help Groups: बचत गटांच्या उत्पादनांना वर्षभर विक्रीची संधी मिळावी

Khamgaon APMC: खामगाव बाजार समितीत ‘शिदोरी गृहा’स प्रारंभ

Agriculture Rail Transport: शेतमालासाठी रेल्वे वाहतूक

Agriculture Development: कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT