Ajit Pawar
Ajit Pawar Agrowon
Video

Ajit Pawar: शेतकरी, महिलांना दादांचे गिफ्ट ?

Team Agrowon

Budget: सर्वात महत्वाची घोषणा आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५ हजार रुपये अनुदानाची. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किंमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली. राज्यात सध्या दुधाचे भाव कमी झाले. त्यामुळे शेतकरी चांगल्या भावासाठी आंदोलन करत आहेत. दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै २०२४ पासून पुढे चालू ठेवण्यात येईल, अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. तर आतापर्यंत दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपयांप्रमाणे २२३ कोटी ८३ लाख रुपये अनुदान वितरित केल्याचेही त्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Update: जूनमध्ये सरासरी ओलांडली, मात्र वितरण असमान

Crop Insurance Disqualified : पाच लाख शेतकरी पीकविम्यातून अपात्र

Maharashtra Rain : परभणी, हिंगोलीतील सात मंडलांत कमी पाऊस

Water Scarcity Over : पाणीटंचाईचा वनवास संपला

Kharip Crop Loan : खरिपाचे कर्जवाटप पन्नास टक्क्यांच्या पुढे

SCROLL FOR NEXT