MGNREGA Workers Protest: मनरेगा कर्मचारी आंदोलनात; ग्रामीण भागात कामे ठप्प
Rural Employment: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील महाराष्ट्र समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, सहायक कार्यक्रम अधिकारी, पॅनल तांत्रिक अधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर संघटनांनी विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.