Cotton Subsidy Agrowon
Video

Cotton Subsidy: कापूस, सोयाबीन अनुदान सर्व शेतकऱ्यांना एकदाच मिळणार नाही

Soybean Subsidy: राज्य सरकारने सोयाबीन कापूस अनुदानाच्या निधीसाठी मंजूरी दिल्यानंतर आता शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.

Team Agrowon

Soybean, Cotton Anudan: राज्य सरकारने नुकतीच सोयाबीन, कापूस अनुदानासाठी ४ हजार १९४ कोटी रूपयांच्या निधीला मंजूरी दिली आहे. परंतु हे अनुदान सर्व पात्र शेतकऱ्यांना एकाच वेळी देण्यात येणार नाही. जसजशा नोंदी होतील, त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले जाणार असल्याची माहिती आहे. अनुदानासाठी प्रशासने कामाला सुरवातही केली आहे. अनुदानाच्या वाटपाविषयीची सविस्तर माहिती या व्हिडीओतून तुम्हाला मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: तूर आवकेत घट, कांद्याचे दर टिकून, कोथिंबिरीच्या दरात घसरण, ढोबळी मिरचीच्या दरात चढ-उतार तर पपईचे भाव कायम

Farmer Training: सोयाबीन-कापूस व्यवस्थापनावर प्रशिक्षण

Sugarcane FRP: साखरेच्या दरवाढीचा कारखान्यांना फायदा नाही, ऊस दरावर तोडगा काढू- मंत्री हसन मुश्रीफ

Halad Kandmashi: हळदीवर कंदमाशीचा प्रादुर्भाव; कंदकुज रोखण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन

Climate Change Crisis: हवामान संकट अन् कृषी-अर्थव्यवस्था

SCROLL FOR NEXT