Sugarcane FRP: साखरेच्या दरवाढीचा कारखान्यांना फायदा नाही, ऊस दरावर तोडगा काढू- मंत्री हसन मुश्रीफ

Hasan Mushrif: ऊस दर प्रश्नी मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. साखरेच्या दरवाढीचा कारखान्यांना फायदा झालेला नाही, यंदा ऊस दरावर तोडगा काढू, असे त्यांनी सांगितले.
Sugarcane FRP
Hassan Mushrif On Sugarcane FRP. (Agrowon)
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com