CCI cotton sale price agrowon
Video

Cotton Rate: सीसीआयने विकला आतापर्यंत ६५ लाख गाठी कापूस

CCI cotton sale update: देशातील कापसाचा सर्वाधिक साठा सीसीआयकडे आहे. मागील महिन्यात सीसीआयने कापूस विक्रीचे दर कमी केले होते. त्यामुळे व्यापारी आणि उद्योगांनी कापसाची चांगली खरेदी केली.

Team Agrowon

Cotton MSP 2025: सीसीआयने आतापर्यंत ६५ लाख गाठी कापसाची विक्री केली. सीसीआयने आता कापूस विक्रीचे दर ५५ हजारांवरून ५७ हजार रुपये प्रतिखंडीपर्यंत वाढवले आहेत. जागतिक बाजारातील मंदावलेली स्थिती आणि देशांतर्गत मागणी कमी असल्यामुळे उत्पादन घटले असले तरी दर फारसे वाढले नाहीत. खुल्या बाजारात कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने, शेतकऱ्यांनी यंदा थेट सीसीआयला विक्री करण्याला प्राधान्य दिले. यंदा कापूस बाजारात स्टॉकिस्ट फारसे उतरले नाहीत, त्यामुळे सर्वाधिक साठा सीसीआयकडे गेला. यंदा सीसीआयने तब्बल १ लाख गाठींपर्यंत कापसाची खरेदी केली आहे. हा साठा सीसीआय हळूहळू बाजारात विकत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Relief GR: अवकाळीग्रस्त ९ जिल्ह्यांतील ६६ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ५३ कोटी ७३ लाख मदत मंजूर

Cotton, Soybean Rate: हळदीच्या भावात सुधारणा होण्याचे संकेत आहेत का ?

Village Development: गावच्या विकास निधीसाठी आता ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र अनिवार्य

Silk Production: ‘महारेशीम अभियाना’ला नांदेड जिल्ह्यात प्रतिसाद: वडवळे

Kharif Season: खरीप पिकांच्या ७० हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

SCROLL FOR NEXT