Pikvima Agrowon
Video

Pik Vima: पीकविम्यात यंदाही घोटाळ्यांची मालिका सुरुच

Crop Insurance: आता काही ठिकाणी जे पीक पेरलेच नाही त्याचाही विमा काढण्यात आला होता. यात काही जणांनी चूकूनही पिकांची नोंद केली होती.

Team Agrowon

Farmer: कृषी विभागाच्या कारवाईमुळे यंदा पीकविमा अर्जांची संख्या जवळपास ५ लाखांनी कमी झाल्याचा दावा कृषी विभागाने केला. मागील खरिपात म्हणजेच २०२३ मध्ये एकूण पीकविमा अर्ज १ कोटी ७० लाख होते. पण यंदा १ कोटी ६५ लाख एवढेच अर्ज आले. यातही आपल्या शेतकऱ्यांचे अर्ज वगळले तर लाखांच्या घरात बोगस अर्जही असू शकतात, असा दावा कृषी विभागाने केला. कृषी विभाग शोध मोहीम घेत असून यंदा कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Package: रब्बीसाठीची मदत ‘एसडीआरएफ’मधून

Agricultural Exports: द्राक्ष-मनुका-डाळिंब निर्यातीचे ‘सांगली पॅटर्न’ मॉडेल बनविणार

Cotton Rate: धामणगाव रेल्वे बाजार समितीत कापसाला ७११० रुपयांचा दर

Monsoon Return: महाराष्ट्राच्या बहुतांश भागांतून मॉन्सून माघारी

Maharashtra Rain: राज्यात विजांसह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT