Video Story

Electricity Security Deposit Amount बाबत या गोष्टी माहीत असणे गरजेचे | Electricity Bill | Agrowon

Agrowon
#Agrowon #AgrowonForFarmers #ElectricityIssue सुरक्षा ठेव रक्कम पूर्वी एक महिन्याच्या बिलाइतकी होती. आता ती दुप्पट म्हणजे दोन महिन्यांच्या बिलाइतकी करण्यात आली आहे. रक्कम मोठी असल्यास ती एकरकमी भरणे अनेक ग्राहकांना शक्य होणार नाही. अशा ग्राहकांनी स्थानिक उपविभागीय वा विभागीय कार्यालयाकडे मागणी केल्यास सहा मासिक हप्त्यांत रक्कम भरण्यासाठी मंजुरी मिळू शकते. ज्यांना आवश्यक असेल त्यांनी या तरतुदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व #वीजतज्ञ #प्रतापहोगाडे यांनी केले आहे. . . #Electricity Security deposit amount now doubles as with monthly bill. But if consumers are not able to pay it. Then they can pay in installments. Watch the video to know the electricity expert Pratap Hogade`s view on this issue. . Electricity Bill Electricity Security deposit amount Electricity Load Shedding ------------------------------------------------------- आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital ------------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Agriculture Department: गुणनियंत्रणातील अवगुणी

Ethics Committee: आमदारांच्या नीतिमूल्यांसाठी समिती

US India Trade Deal: अमेरिकेसमवेत स्वतःच्या अटींवर करार करा

Cotton Seed Sale: खानदेशात कापूस बियाणे विक्रीला कमी प्रतिसाद

Vatsagulma Agri Competition: वत्सगुल्म स्मार्ट पेरणी स्पर्धेत ३२ हजार शेतकरी सहभागी

SCROLL FOR NEXT