Video Story

Chana Market: हरभरा दर दबावातच का? | Agrowon| ॲग्रोवन

Agrowon
#Agrowon #AgrowonForFarmers सरकारने यंदा हरभऱ्याला प्रतिक्विंटल ५ हजार ३३५ रुपये हमीभाव जाहीर केला. पण सध्या बाजारात हरभऱ्याला ४ हजार २०० रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. केंद्राने यंदा हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ३३५ रुपये हमीभाव जाहीर केला. पण यंदा हरभरा उत्पादकता घटल्याचे शेतकरी सांगत आहेत. मग या परिस्थितीत हरभरा बाजार कसा राहू शकतो? उत्पादनातील घटीचा दराला आधार मिळेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. . Watch today's market bulletin to know the details. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Policy: धान्यापासून मद्यार्क धोरण जाहीर

Agriculture Department: कृषी विभागाची साहित्य खरेदी नियमानुसारच

India-UK Trade Deal: भारत आणि ब्रिटन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार

Agriculture Department Action: कृषी खात्यातील बेशिस्त ९९ अधिकारी कार्यमुक्त

Maharashtra Monsoon Alert: कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात ‘रेड अलर्ट’

SCROLL FOR NEXT