Man-powered bicycle spraying machine
Man-powered bicycle spraying machine Agrowon
टेक्नोवन

कोणत्या यंत्राने कराल कमी खर्चात फवारणी?

Team Agrowon

पिकांच्या एकूण व्यवस्थापनामध्ये कीड व रोगापासून पिकाचे संरक्षण हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. फवारणीसाठी आवश्यक अवजारे कमी खर्चात उपलब्ध आहेत. ज्यामुळे सुलभपणे फवारणी करणे शक्य होते. यामध्ये सौरचलित बॅटरी फवारणी यंत्र आणि मनुष्यचलित सायकल फवारणी यंत्रांचा समावेश होतो.

१) मनुष्यचलित सायकल फवारणी यंत्र
-पिकांवरील कीटक व रोग नियंत्रणासाठी पाणी मिश्रित कीडनाशकांची फवारणीसाठी उपयुक्त.
-हे यंत्र हाताळण्यास सोईस्कर आहे.
- द्रावण आणि भुकटीच्या स्वरूपात कीटकनाशकांचा वापर करता येतो.
-फवारणीसाठी लागणाऱ्या वेळेत व खर्चात बचत होते.
-टाकीची क्षमता ११.५ लिटर आहे.

2) सौरचलित बॅटरी फवारणी यंत्र
-शेतातील पिकांवर फवारणी करत असतानाही बॅटरी चार्ज करते. चार्जिंगसाठी सौरऊर्जेचा वापर करते.
-या यंत्रामध्ये सौरऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते.
-या यंत्रासाठी सोलर पॅनेल आणि १२ व्होल्ट बॅटरीची आवश्यकता असते.
-टाकीची क्षमता- १५ लिटर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Disease : टोमॅटो पिकातील ‘ॲन्थ्रॅकनोज’

Fertilizer Management : आले पिकासाठी ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन

Nursery Business : ‘नर्सरी, लॅंडस्केपिंग, गार्डनिंग’ व्यवसायातील कुशल निकीता

Dairy Business : विदर्भात दुग्ध व्यवसायाला तयार केली बाजारपेठ

Smart Meters : ‘स्मार्ट मीटर्स’ म्हणजेच खासगीकरणाकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT