Irrigation Scheme  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Irrigation Scheme : कुऱ्हा वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता

जिल्ह्याच्या सीमेलगत मुक्ताईनगर तालुक्यात साकारत असलेल्या कुऱ्हा वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेमुळे जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील सुमारे १७ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला सिंचनासाठी फायदा होणार आहे.

टीम ॲग्रोवन

बुलडाणा ः जिल्ह्याच्या सीमेलगत मुक्ताईनगर तालुक्यात साकारत असलेल्या कुऱ्हा वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेमुळे (Irrigation Scheme) जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील सुमारे १७ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला सिंचनासाठी (Irrigation) फायदा होणार आहे.

या योजनेच्या कामासाठी जळगावचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. यामुळे आता योजनेसाठी तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता शासनाने दिली आहे. सुमारे २२२६ कोटी रुपयांचा हा निधी आहे.

जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यात बुलडाण्यातील जिगाव धरणाच्या खालील बाजूस दोन किलोमीटर अंतरावर रिगाव गावाजवळून पूर्णा नदीचे १००.९२८ दलघमी पाणी पावसाळ्यात ३ टप्प्यांत उचलून या प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या इस्लामपूर धरणामध्ये सोडण्याचे प्रस्तावित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT