आदर्श गोपालक, प्रगतिशील शेतकऱ्यांचा महसूल मंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला
आदर्श गोपालक, प्रगतिशील शेतकऱ्यांचा महसूल मंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला 
मुख्य बातम्या

नगरमधील आदर्श गोपालक, प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव 

टीम अॅग्रोवन

नगर  ः जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीतर्फे देण्यात येणाऱ्या आदर्श गोपालक व प्रगतfशील शेतकरी पुरस्काराचे शनिवारी (ता. ११) संगमनेर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते वितरण झाले. या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी दोन्ही गटांतील मिळून सुमारे १७४ शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. 

गौरव केलेले शेतकरी असे ः प्रगतिशील शेतकरी - अकोले ः शांताराम उघडे, भाऊसाहेब बराते, महेश वाकचौरे, कोंडाजी ढोन्नर, शांताराम बारामते, शिवाजी हासे, सुभाष तळपाडे. संगमनेर ः  किशोर जोंधळे, सुरेश गाडेकर, अण्णासाहेब मस्के, भाऊसाहेब गीते, बाळासाहेब सरोदे, आबाजी ढेरंगे, सोमनाथ सोनवणे, बाजीराव राहिंज, श्रीपाद सुर्वे, भाऊराव खताळ. कोपरगाव ः दीपक रोहम, संतोष आगवण, रवींद्र राऊत, मिलिंद कदम, भास्कर जावळे, किसन पाडेकर. राहाता ः राजेंद्र भागवत, वसंत मोमले, साईराम आहेर, जयसिंग कडू, रावजी ढगे, तुकाराम चौधरी. श्रीरामपूर ः सोमनाथ उंडे, दौलत दांगट, गोकुळ भालदंड, विजय ढोतचोळे, पांडुरंग पवार. राहुरी ः दत्तात्रय काळे, दत्तात्रय सोनवणे, बाबासाहेब शिंदे, सदानंद तारडे, भाऊसाहेब आडभाई, शरद उऱ्हे. नेवासा ः गोकुळ चौधरी, मोहन कचरे, भीमाशंकर वरखडे, शुभम शिंदे, अतीश मोटे, सुरेश सोनवणे, राजेंद्र शेळके, संदीप नेहे. शेवगाव ः  सय्यद अजीज, ज्ञानदेव अभंग, अर्जुन झिरपे, अंकुश शिंदे, संतोष लेंडाळ. पाथर्डी ः दीपक भापसे, अजिनाथ डोळे, नारायण फुंदे, श्रीनाथ गरड, किशोर पवार, पोपट बडे.

कर्जत ः तुळशीदास शिंदे, उद्धव मस्के, तुकाराम पिसे, बाळासाहेब सांगळे, अजय कदम. जामखेड ः  धोंडिबा दगडे, धनंजय ढवळे, दिलीप मोहळकर. श्रीगोंदा ः रावसाहेब गायकवाड, प्रल्हाद सोमवंशी, गौरी मैद, अप्पा रसाळ, अरुण रोडे, बाळासाहेब जगताप, सुनीळ कळमकर. पारनेर ः नवनाथ मुळे, अशोक सालके, भाऊ लंके, भगवंत शिंदे, सुखदेव चितळकर, गोविंद कुटे. नगर ः पुष्पा माने, शोभा उरमडे, बाबासाहेब जाधव, अतुल लगड, बाळासाहेब कराळे, रंगगाथ गोंधळे, प्रकाश कातोरे.   आदर्श गोपालक राहुरी ः सोन्याबापू गवते, रमेश पाटील, दत्तात्रय चोथे, संतोष धसाळ, अनिल घाडगे, किरण कोळसे. जामखेड ः बापू दगडे, शरद ढवळे, संजय जगदाळे. पाथर्डी ः सुभाष भाबड, रामनाथ नरोटे, अर्जुन पाटेकर, मंगेश भगत, धनंजय जाधव, गहिनीनाथ बडे. अकोले ः राघू गंभीरे, संदीप पवार, अरुण कदम, सीताराम धुमाळ, मनोजकुमार कानवडे, सखाहरी देशमुख, गोविंद सदगीर. राहाता ः मीनानाथ लहारे, मच्छिंद्र गुंजाळ, सुधीर पुलाटे, दिलीप रोहम, बाबासाहेब वाबळे, मच्छिंद्र चौधरी, गोरख लहामहे कर्जत ः अनिल जंजिरे, अंबादास बनकर, दत्ता ढवळे, लहू काकडे, संदीप खोडवे. श्रीरामपूर ः कैलास पटारे, चंद्रकांत लबडे, गोविंद सदाफळ, देवयानी भोसले, अमोल कासार. शेवगाव ः संदीप जाधव, किशोर दहिफळे, गणेश मडके, शंकर देवढे, दगडू गटकळ. श्रीगोंदा ः बाळासाहेब शितोळे, नितीन नलगे, अनिल भोसले, महेश हांडे, परशुराम गिरमकर, चंद्रकांत लाडगे, संभाजी वेठेकर.

पारनेर ः तुकाराम लांडगे, संदीप ढोणे, बापू गावडे, अमोल मापारी, आदिनाथ गुंजाळ, दादाभाऊ नरवडे. नेवासा ः गणेश नवले, गहिनीनाथ ढेरे, बापूसाहेब गुंजाळ, परशुराम काळे, सोमनाथ कराळे, राजेंद्र विधाटे, संतोष अडसुरे. संगमनेर ः किसन सातपुते, चंद्रभान भागवत, विलास राऊत, बाळासाहेब कवडे, सोमनाथ गुंजाळ, अरुण तांबे, शिवाजी खेमनर, पोपट कानवडे, उमेश आहेर, रामचंद्र शेटे. कोपरगाव ः बादशहा कंक्राळे, अमोल रोहम, अनिल धट, शशिकांत भुजबळ, आशा आभाळे, दत्तात्रय चव्हाण. नगर ः सुशिला चौधरी, पुष्षा गायकवाड, किरण बेंद्रे, नवनाथ करांडे, सुवर्णा गुंड, जनाबाई कराळे, दीपाली सोनवणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT