Women in Clumber Response to the farm school
Women in Clumber Response to the farm school 
मुख्य बातम्या

कलंबरमध्ये महिला शेतीशाळेस प्रतिसाद

टीम अॅग्रोवन

नांदेड : लोहा तालुका कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत गहू पिकांच्या शेतीशाळेद्वारे बुधवारी (ता.३) कलबंर बु. येथे मार्गदर्शन करण्यात आले. 

कृषी विभागाच्या धोरणानुसार रब्बी पिकांत महिला शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर पिकातील विविध अवस्थेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी गहू शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले.

रब्बी हंगामात सोयाबीन पिकानंतर बहुतांश शेतकरी गहू पीक लागवडीला महत्त्व देतात. यानुसार ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक रविशंकर चलवदे, उपप्रकल्प संचालक माधव सोनटक्के, उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव, तालुका कृषी अधिकारी अरुण घुमनवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आत्मा’चे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सोहेल सय्यद, धरनी महिला शेतकरी गटाच्या  अध्यक्षा बिना कच्छवा यांनी ही शेतीशाळा घेतली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT