उस्मानाबाद ११ अंशांवर
उस्मानाबाद ११ अंशांवर 
मुख्य बातम्या

उस्मानाबाद ११ अंशांवर

टीम अॅग्रोवन

पुणे : साेमवार (ता. १८) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद उस्मानाबाद येथे झाली, तर पुढील चार दिवसांत शुक्रवार (ता. २२) पर्यंत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर काेकण, गाेवा, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागातील हवामान सरासरीच्या जवळपास असल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे.

साेमवार (ता. १८) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत सकाळी साडेआठ वाजेपर्यंत विविध भागांत नाेंदलेले किमान तापमान अंश (सेल्सिअसमध्ये) मुंबई २२.५, अलिबाग १८.४, रत्नागिरी २३.२, पणजी २२, डहाणू १९.७, भिरा २१.६, पुणे १४.३, नगर १२.२, जळगाव १५.२, काेल्हापूर १६.८, महाबळेश्‍वर १३.३, मालेगाव १५.५, नाशिक १२.७, सांगली १६.२, सातारा १६.४, साेलापूर १३.२, उस्मानाबाद ११, आैरंगाबाद १६, परभणी १५.६, नांदेड १४, अकाेला १५.९, अमरावती १६.६, बुलडाणा १६, ब्रह्मपुरी ११.९, चंद्रपूर १६.८, गाेंदिया १२.८, नागपूर ११.२, वाशीम १४, वर्धा १५, यवतमाळ १६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT