कृषी राज्यमंत्री खोत यांच्यावर फवारणीचा प्रयत्न
कृषी राज्यमंत्री खोत यांच्यावर फवारणीचा प्रयत्न 
मुख्य बातम्या

कृषी राज्यमंत्री खोत यांच्यावर फवारणीचा प्रयत्न

Vinod Ingole

यवतमाळ : जिल्ह्यात विषबाधित मृतांच्या कुटुंबीयांची व रुग्णांची भेट घेण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत जिल्ह्यात आले. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात येताच शेतकरी व विरोधकांनी त्यांना घेरले. शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटल्याने त्यांच्यावर पंपाच्या माध्यमातून फवारणीचा प्रयत्न झाला. राज्यमंत्र्यांवर अशा प्रकारे फवारणीचा प्रयत्न झाल्याने रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला.

कीडनाशक फवारल्याचे शहा यांनी सांगितल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. शहा यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या कृषी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन शेतकरी संघर्ष समितीतर्फे देण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT