बैलगाडा शर्यतबंदीप्रश्‍नी आज आंदोलन
बैलगाडा शर्यतबंदीप्रश्‍नी आज आंदोलन 
मुख्य बातम्या

बैलगाडा शर्यतबंदीप्रश्‍नी आज आंदोलन

टीम अॅग्रोवन

पुणे : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी आणि पेटा कायदा रद्द करावा आदी विविध मागण्यांसाठी उद्या (ता. २८) चाकण येथे खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखील आंदाेलन करण्यात येणार आहे. या आंदाेलनात पक्षीय राजकारण आणि मतभेद विसरून सर्व राजकीय लाेकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे आवाहन खा. आढळराव पाटील यांनी केले आहे. बैलगाडा शर्यतींवरील बंदी कायमची उठवावी, यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा, कायद्याचे विधेयक लाेकसभेच्या अधिवेशनात सादर करावे, अशी मागणीदेखील पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याकडे करण्यात आली आहे. शनिवारी (ता. २८) हाेणाऱ्या आंदाेलनासाठी राज्याच्या विविध भागांतून गाडामालक, शेतकरी, शाैकीन, गाडा व्यवसायावर अवलंबून असणारे विविध व्यावसायिक माेठ्या संख्येने सहभागी हाेणार असल्याचे खा. आढळराव यांच्याकडून सांगण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT