grapes
grapes  
मुख्य बातम्या

मध्य प्रदेशात द्राक्ष लागवडीसाठी ‘एनआरसीजी‘चा पुढाकार

टीम अॅग्रोवन

पुणे : मध्य प्रदेशातील बागायतदार शेतकरी आता द्राक्षशेतीकडे वळत आहेत. विशेष म्हणजे  या शेतकऱ्यांना आधुनिक द्राक्षबागा तयार करण्याचे धडे मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे (एनआरसीजी) शास्त्रज्ञ करीत आहेत. मंदसोर येथील फलोत्पादन महाविद्यालय आणि एनआरसीजी यांच्या संयुक्त प्रयत्नातून अलीकडे एक द्राक्षलागवड कार्यशाळा शेतकरी राजेश पटेल यांच्या बागेत झाली. या वेळी प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मांजरी मेडिका आणि मांजरी शामा या दोन जाती या प्रांतात वाढण्यास संधी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. एनआरसीजीचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुवर तसेच शास्त्रज्ञ डॉ. अजय उपाध्याय, डॉ. रोशनी समर्थ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market Rate : कांदा खरेदीचा मलिदा कोण खाणार ? कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमीच

Kolhapur Farmers : कोल्हापुरातील शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार, भारत पाटणकर यांचा इशारा

Crop Damage : केळी, पपईच्या नुकसानीची भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी

Drought Condition : माथा ते पायथा जलसंधारणातून दुष्काळाच्या झळा कमी करणे शक्य

Manjra Dam : ‘मांजरा’तील गाळाच्या आकड्यांचा घोळ

SCROLL FOR NEXT