दुधाला हमीभावासाठी कायदा : जानकर
दुधाला हमीभावासाठी कायदा : जानकर 
मुख्य बातम्या

दुधाला हमीभावासाठी कायदा : दुग्ध विकासमंत्री जानकर

टीम अॅग्रोवन

मुंबई : राज्यातला दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखर आणि दूध पावडरचे दर कोसळल्याने त्याचा परिणाम इथे होत आहे. तरीदेखील दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर देण्याच्या नोटिसा राज्य सरकारने दूध संघांना पाठवल्या आहेत. संघांनी शेतकऱ्यांना योग्य भाव नाही दिला, तर येत्या सहा ते सात दिवसांत संघांविरोधात कठोर कारवाईची पावले उचलणार आहे. दूध उत्पादकांना हमीभाव देण्यासंदर्भात राज्य सरकार लवकरच कायदा करणार असल्याचेही दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. राज्यात मोफत दूधवाटप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT