Malegaon Bazar Samiti's assistance to Chief Minister's Assistance Fund
Malegaon Bazar Samiti's assistance to Chief Minister's Assistance Fund 
मुख्य बातम्या

मालेगाव बाजार समितीची मुख्यमंत्री सहायता निधीला मदत

टीम अॅग्रोवन

वाशीम ः कोरोनाविरुद्ध उपाययोजना करण्यास मदत म्हणून मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने मुख्यमंत्री सहायता निधीला २५ हजार रुपयांचा सहायता निधी देण्यात आला. सभापती किसनराव घुगे यांच्या उपस्थितीत आमदार अमित झनक यांच्या हस्ते मदतीचा धनादेश नायब तहसीलदार राठोड यांना देण्यात आला.

आर्थिक संकटात राज्याला मदतीचा हात म्हणून मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ हजारांची मदत करण्यात आली.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घुगे यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक दिलीपराव जाधव, उपसभापती गणपतराव गालट, बबनराव चोपडे, सुरेश शिंदे, राजकुमार शिंदे, नानाराव आदमने, गणेश उंडाळ, शंकर मगर, अमोल लादे, प्रकाश पाटील, सुभाष वाझुळकर, नंदू अनसिंगकर यांच्यासह समितीचे सचिव दिलीप वाझूळकर, माधव काळबांडे, दामू राठोड, किशोर कांबळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भगवानराव शिंदे यांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

SCROLL FOR NEXT