विदर्भ, मराठवाड्यात विजा,  मेघगर्जनेसह पावसाची शक्यता  Lightning in Vidarbha, Marathwada, Chance of Rain with Thunderstorms
विदर्भ, मराठवाड्यात विजा,  मेघगर्जनेसह पावसाची शक्यता  Lightning in Vidarbha, Marathwada, Chance of Rain with Thunderstorms 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीसाठी  सर्वतोपरी प्रयत्न करणार :  देवेंद्र फडणवीस

टीम अॅग्रोवन

वाशीम : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी शनिवारी (ता. २) मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी रोड व मोझरी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.  दोन्ही नेते मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ते दोघेही पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जात असताना शिवणी रोड व मोझरी येथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी भेटले. हा दौरा प्रशासनाला जागे करण्यासाठी आहे. ओल्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात आहे. त्यामुळे राज्य सरकारने राजकारण न करता शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, एक दुसऱ्याकडे बोट दाखवून काहीही होणार नाही, शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे, असेही फडणवीस म्हणाले.  या वेळी शेतकऱ्यांनी व्यथा मांडताना आधीच अस्मानी संकटात आम्ही सापडलो आहे. प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्यांने आतापर्यंत पाहणी केली नाही. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठीसुद्धा यायला तयार नाहीत. विमा कंपन्याचे अधिकारी विमा देत नाहीत. आम्ही जावे तरी कोणाकडे, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market Rate : कांदा खरेदीचा मलिदा कोण खाणार ? कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमीच

Kolhapur Farmers : कोल्हापुरातील शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार, भारत पाटणकर यांचा इशारा

Crop Damage : केळी, पपईच्या नुकसानीची भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी

Drought Condition : माथा ते पायथा जलसंधारणातून दुष्काळाच्या झळा कमी करणे शक्य

Manjra Dam : ‘मांजरा’तील गाळाच्या आकड्यांचा घोळ

SCROLL FOR NEXT