Let's force the government to pay the price of tears: Fadnavis
Let's force the government to pay the price of tears: Fadnavis 
मुख्य बातम्या

अश्रूंची किंमत आघाडी सरकारला देण्यास भाग पाडू ः फडणवीस

टीम अॅग्रोवन

हडोळती, जि. लातूर ः पावसाने पिकाच सारं मातेर झालयं तुम्हीच आता आमचे मायबाप असून सरसगट नुकसान भरपाई लवकर द्यावी, असा टाहो हडोळतीच्या शानुरबी फकीर यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांच्यासमोर मांडला. या प्रसंगी शेतकऱ्यांच्या अश्रूंची किंमत आघाडी सरकारला देण्यास भाग पाडू, असे आश्र्वासन शेतकऱ्यांना फडणवीस यांनी दिले. 

पावसामुळे झालेल्या नुकसान पहाणीच्या दौऱ्यात हडोळती येथे रविवारी (ता. ३) श्री. फडणवीस यांनी पहाणी केली.  

यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, खासदार सुधाकर शृंगारे, माजी खासदार सुनील गायकवाड, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री  विनायकराव पाटील, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेशअप्पा कराड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, भाजपाचे किसान मोर्चाचे दिलीपराव देशमुख, भाजपा प्रवक्ते गणेश हाके, माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, उपविभागीय अधिकारी संजयकुमार कांबळे, प्रवीण फुलारी, उपविभागीय कृषी अधिकारी व्ही. डी. जाधव, तहसीलदार प्रसाद कुसकर्णी, तालुका कृषी अधिकारी बी. बी. तवर, मंडल अधिकारी मधुकर क्षिरसागर आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका

Weather Update : विदर्भात गारपीट, वादळी पावसाचा इशारा

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

SCROLL FOR NEXT