मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌घाटन
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌घाटन 
मुख्य बातम्या

मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌घाटन

टीम अॅग्रोवन

अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न सोडविता यावे याकरिता आमदार नाही तर कामदार कार्यालयाची अभिनव संकल्पना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मांडली आहे. त्यांच्या या कामदार कार्यालयाचे उद्‌घाटन शेतकरी पंजाब गाडवे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार देवेंद्र भुयार यांच्या संकल्पनेनुसार मोर्शी येथे कामदार कार्यालयाचे उद्घाटन शेतकरी पंजाब गाडवे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मधुकर लेकुरवाडे, मोहन मडघे, विनोद ढवळे, क्रांती चौधरी, सागर ठाकरे, विनोद ढवळे, नाना देशमुख, अतुल उमाळे, विपुल हिवसे, राजेश ठाकरे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.   

सर्वसामान्यांची अनेक प्रश्‍ने आहेत. ती सोडविता यावी, याकरिता शेतकरी व कष्टकऱ्यांचे कामदार कार्यालय असावे, असा विचार मनात आला. हा विचार कृतीत आणला आहे. सर्वसामान्यांचे प्रश्‍न या ठिकाणावरून सोडविण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.’ - देवेंद्र भुयार, आमदार, मोर्शी मतदारसंघ  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT