तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज  
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज   
मुख्य बातम्या

तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज  

टीम अॅग्रोवन

पुणे : मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली. बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे आज (ता. २) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यासे संकेत आहेत. ही स्थिती पूरक ठरल्याने राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. तर मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

Tur Market : तुरीला मिळतोय ११ हजारांच्या पुढे भाव

PM Narendra Modi : साठ वर्षे सत्ता उपभोगली, पण शेतीपर्यंत पाणी पोहोचवले नाही

SCROLL FOR NEXT