समृध्दी महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन 
मुख्य बातम्या

समृध्दी महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

टीम अॅग्रोवन

मालेगाव, जि. वाशिम : समृद्धी महामार्गासाठी  तालुक्यातील  ४ गावांतील जमिनीचे  भूसंपादन पोलीस  बंदोबस्तात आज (ता. ७)  करण्यात आले. वारन्गीत  शेतकऱ्यांनी अंगावरील कपडे काढून आंदोलन केले. चारही गावात शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध केला.

जेसीबी मशीन यांच्यासह समृद्धी महामार्गाचे अधिकारी वारन्गी शिवारात भूसंपादन करण्यासाठी आले. त्यावेळीं उपविभागीय अधिकारी राऊत, पोलीस उपअधीक्षक बनसोड, तहसीलदार आर. ए. काळे यांच्यासह मंडळ अधिकारी; तलाठी यांच्यासह पोलीस कर्मचारी आले होते. शेतकऱ्यांनी कपडे काढून तहसीलदारांना भेट देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी न घेतल्याने ते समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Second List: कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Agriculture Graduates Issues: कृषी पदवीधर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कृषिमंत्र्यांची भेट

Silk Farming: रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची संधी : डॉ. महेंद्र ढवळे

Shetkari Samruddhi Kisan Rail: ‘शेतकरी समृद्धी’ किसान रेल नावालाच!

Sugarcane Price Protest: ऊस दर जाहीर न करताच जॅगरी प्रकल्प सुरू, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT