‘कोरोना’मुळे चिकन, मटण विक्री व्यवसाय निम्म्यावर
‘कोरोना’मुळे चिकन, मटण विक्री व्यवसाय निम्म्यावर  
मुख्य बातम्या

‘कोरोना’च्या अफवेमुळे चिकन, मटण विक्री व्यवसाय निम्म्यावर

टीम अॅग्रोवन

नागपूर : चीनमध्ये भयावह रूप धारण केलेल्या ‘कोरोना’ व्हायरसच्या अफवेपोटी चिकन, मटण विक्री व्यवसायात कमालीची घट झालेली असून विदर्भात हा व्यवसाय निम्म्यावर आला आहे. शिवाय अंडे विक्रीवरही त्याचा मोठा परिणाम झाला असल्याची माहिती विदर्भ पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष राजा दुधबडे यांनी दिली.   दुधबडे म्हणाले, ‘‘नागपुरात जवळपास आठवड्यात ३०० किलो चिकनची विक्री होत असे. गेल्या आठवड्यापासून ‘कोरोना’ व्हायरस याबाबत सोशल मीडियावर बऱ्याच अफवा येत आहेत. त्यामुळे या आठवड्यात होलसेल मार्केटमध्ये १५० किलोच चिकनची विक्री झाल्याचे दिसते. व्हायरसच्या अफवांनी आठवड्याला एका शेतकऱ्याला तीन लाखांपर्यंतचे नुकसान होत आहे. स्थानिक बाजारात त्याची किंमत अडीचशे रुपये किलो आजही विकले जाते. अंडे विक्री व्यवसायावरही व्हायरसचा परिणाम दिसून येत आहे. बाजारात प्रति अंडे ३.८० दराने विकावे लागत आहे, असेही ते म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT