ब्रह्मनाळमधील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत
ब्रह्मनाळमधील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत 
मुख्य बातम्या

ब्रह्मनाळमधील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर ; ब्रह्मनाळ येथील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोल्हापूर येथे आज (ता.८) पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.  महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची ८ पथके कार्यरत असून एकूण २४ बोटींद्वारे बचावकार्य सुरू आहे. या ८ पथकांतील २१९ जवान मिरज आणि पलूस तालुक्यात मदत व बचाव कार्य करत आहे. या १२ पथकांचे एकूण ३०३ जवान २९ बोटींद्वारे इस्लामपूर - वाळवा, मिरज, पलूस या तालुक्यात बचाव कार्य करत आहेत. याशिवाय महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या १० बोटींद्वारे बचाव कार्य सुरू आहे.असेही श्री पाटील यांनी सांगितले ​दरम्यान सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी पुरग्रस्तांना दहा हजारांची मदत जाहीर केली असल्याची माहिती सांगली येथे दिली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT