‘कृषी’च्या अपर मुख्य सचिवपदी बिजय कुमार
‘कृषी’च्या अपर मुख्य सचिवपदी बिजय कुमार 
मुख्य बातम्या

‘कृषी’च्या अपर मुख्य सचिवपदी बिजय कुमार

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजय कुमार यांना अपर मुख्य सचिवपदी बढती मिळाली आहे. ते कृषी व पणन विभागाच कामकाज सांभाळणार असून, पुढील काही महिन्यानंतर निवृत्त होणार होणार आहेत.  बिजय कुमार यांनी आपल्या कौशल्यातून कृषी विभागात विविध बदल आणण्याचा प्रयत्न केला आहे. कृषी योजनांना ऑनलाइन आणून डीबीटी लागू करण्यात त्यांचा सहभाग विशेष मानला जातो.  बिजय कुमार यांनी यापूर्वी राज्याचे कृषी आयुक्त, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक, एमएआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि एनएचबीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कामकाज केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT