माॅन्सून
माॅन्सून 
मुख्य बातम्या

राजस्थानच्या काही भागांत पावसाचा अंदाज

sandeep navale

पुणे ः राजस्थानच्या नैर्ऋत्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे; तर बिहार ते ओडिशाच्या उत्तर भागात कमी दाबाचा पट्टा असून, हा पट्टा झारखंडच्या अंतर्गत भागात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

सध्या अमृतसर, मोरादाबाद, बाराबंकी, पटना, बंकुरा ते बंगालचा उपसागर यादरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगालच्या काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे; तर छत्तीसगड, बिहार, उत्तराखंड, गुजरात, झारखंड, ओडिशा, आसाम आणि मेघालय, विदर्भ, रायलसीमा, आंध्र प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा व तमिळनाडूच्या काही भागात मुसळधारेची शक्यता आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा मॉन्सून सक्रिय होत आहे. केरळच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती केरळ ते अरबी समुद्र यादरम्यान असून, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटक यादरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT