मुख्य बातम्या

केळी धाग्यापासून पर्स, पाकीट

वृत्तसेवा

केळी खोडापासून चांगल्या गुणवत्तेचे धागे तयार होतात. या धाग्याच्या विविध वस्तू तयार केल्या जातात. त्याचबरोबरीने आता कागदनिर्मितीही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. फिजी देशातील उद्योजक खोडापासून निघणाऱ्या धाग्यापासून कागद निर्मितीकडे वळले आहेत.

न्यूझीलंडमध्ये नुकतीच पॅसिफिक ट्रेड ही परिषद झाली. त्यामध्ये फिजीमधील उद्योजक सहभागी झाले होते. या ठिकाणी केळी धाग्यापासून तयार केलेल्या उत्पादनांना चांगली मागणी नोंदविण्यात आली. फिजीमधील उद्योजकांनी केळी धाग्यापासून वॅलेट, पर्स, कार्ड, लहान बॅग आणि स्टेशनरी साहित्यही तयार केले आहे. अलीकडे ग्राहकांचा कल पर्यावरणपूरक नैसर्गिक उत्पादनांकडे वळला आहे. त्याचा फायदा केळी धागे निर्मिती करणाऱ्या उद्योगांना मिळू लागला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

Agriculture Drone : ‘वनामकृवि’मध्ये कृषी ड्रोन तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम

Cotton Cultivation : आठ राज्यांत अतिसघन कापूस लागवड प्रकल्प

Cotton Market : परभणी, हिंगोलीत कापसाची १२.७० लाख क्विंटल खरेदी

SCROLL FOR NEXT